Free Software Camp 2020 Announcement (Marathi)
सॉफ्टवेअर मुक्ती दिनाच्या निमित्ताने मुक्त सॉफ्टवेअर शिबिराचा आरंभ मुक्त सॉफ्टवेअर आणि त्याच्याशी निगडित मूल्यांबद्दल जनजागृती करण्यासाठी जगभरात 'सॉफ्टवेअर मुक्ती दिन' आज साजरा होत आहे. त्याच उत्साह आणि ध्येयास अनुसरून आम्ही आज मुक्ती सॉफ्टवेअर शिबिराची घोषणा करत आहोत. मुक्त सॉफ्टवेअर शिबीर हे फ्री साॅफ्टवेअर फाऊंडेशन ऑफ इंडिया (भारतीय मुक्त सॉफ्टवेअर संस्था) आणि फ्री साॅफ्टवेअर कम्युनिटी ऑफ इंडिया (भारतीय मुक्त सॉफ्टवेअर समुदाय) यांनी संयुक्तपणे आयोजन केलेले 'मुक्त सॉफ्टवेअर' विषयावरील ऑनला...
Read post
आपण एवढे हतबल कसे झालो याचा विचार करावा लागेल
असं एक संकट आज आपल्यासमोर आलंय ज्याने आपल्या जगण्याच्या, उपभोगाच्या, एकमेकांशी वागण्याच्या आणि उत्पादनाच्या पद्धतींसमोरच प्रश्नचिन्ह उभं केलंय. हे संकट आपल्यावर येऊन आदळणं, या संकटाचा मुकाबला करण्यातली आपली असहायता आणि संकटानंतरच्या जगाबद्दलची निराशा या तिन्ही बाबतीत आपल्या या 'पद्धती' किंवा 'व्यवस्था' आपला अपेक्षाभंग करत आहेत. या व्यवस्थांबद्दल आपण फारसे समाधानी कधी नव्हतो. पण या व्यवस्थेने आपल्या दैनंदिनतेला आणि भविष्याला एक मर्यादित सुनिश्चितता आणली होती. आणि आपणही त्यात रमलो. उदाहरणार्थ, जाग...
Read post